ग्राहकांनी खरेदी केले / ग्राहकांनी खरेदी केले 1 कोटी Redmi Note 5 pro फोन, Xiaomi ने दिले जबरदस्त गिफ्ट, 4000 रूपयांनी कमी केली फोनची किंमत...


11 जानेवारीपर्यंत अजून मिळतील गिफ्ट्स.

 

दिव्य मराठी वेब

Jan 09,2019 12:06:00 AM IST

नवी दिल्ली- चीनी स्मार्टफोन मेकर शाओमीने आपल्या ग्राहकांना जबरदस्त गिफ्ट दिले आहे. कंपनीने आपला लोकप्रिय फोन Redmi Note 5 Pro ची किंमत 4000 रूपयांनी कमी केली आहे.


ही आहे नवीन किंमत
Xiaomi Redmi Note 5 Pro च्या 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 15,999 रूपये होती, ती आता 12,999 रूपये झाली आहे. तर 6 जीबी रॅम व्हेरियंटची कींमत 17,999 रूपए होती, ती आता 13,999 झाली आहे.


पाच वर्षे पूर्ण झाल्यामुले दिले गिफ्ट
कंपनीने भारतात 5 वर्षे पूर्ण केल्याबद्दल हे गिफ्ट देत आहे. या गिफ्टच्या बदल्यात कंपनीने शाओमी Mi A2 च्या किमतीत घट केली आहे. आता Redmi Note 5 Pro वरही मोटा डिस्काउंट देत आहे. 11 जानेवारीपर्यंत अजून काही गिफ्ट कंपनीकडून मिळणार आहेत.

X
COMMENT