आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reena Roy Birthda Reena Roy Was Dancer In Club Before Entering In Bollywood

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Reena Roy Birthday: बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी क्लबमध्ये डान्सर होत्या अॅक्ट्रेस रीना रॉय, पैसे आणि कामासाठी द्यावे लागले होते सेमी न्यूड सीन्स...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क- 70-80 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री रीना रॉय यांचा आज(7 जानेवारी) वाढदिववस आहे, आज त्या 61 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्न 1957 मध्ये मुंबंईत झाला. अनेक सुपरहीट सिनेमात काम करण्याऱ्या रीना यांचे आयुष्य खुप ट्रॅजीक राहीले आहे. सिनेमात येण्यापूर्वी त्या क्लबमध्ये डान्स करायच्या, त्यासोबतच पैसे आणि काम मिळवण्यासाठी त्यांना सिनेमात सेमी न्यूड सीन द्यावे लागले होते. रीना रॉय यांचे खरे नाव सायरा अली आहे. त्यांच्या वडिलांचे नाव शाकिब अली तर आईचे नाव शारदा रॉय होते. रीना यांना तीन भावंडे होती.  आई-वडीलांच्या घटस्फोटानंतर वडिलांनी त्यांना सोडून दिले, त्यानंतर रीनाच्या आईने सगळ्या मुलांची नावे बदलली. त्यांनी रीना यांना रूपा हे नाव दिले होते, पण पहिल्या सिनेमाच्या वेळेस त्यांचे नाव बदलून रीना ठेवण्यात आले. रीना यांची लव्ह लाइफदेखीन चांगली नव्हती, त्यांना आयुष्यात खरे प्रेम कधीच मिळाले नाही.

 

- 1972 मध्ये चित्रपट डायरेक्टर बीआर इशारा यांच्या 'जरूरत' मधून रीना यांनी डेब्यू केले होते आणि त्यात त्यांनी खुप इंटीमेट सीन्स दिले होते. खरतच, त्यावेळस रीना सिनेमात कामाच्या शोधात होत्या त्यातच त्यांना हा सिनेमा मिळाला आणि डारेक्टरच्या सांगण्यावरून त्यांना सेमी न्यूड सीन द्यावे लागले. रीना यांनी डॅनी डेन्जोंगपा आणि इतर कलाकारांसोबतही इंटीमेट सीन्स दिले. त्या सिनेमानंतर त्या 'जरूरत गर्ल'नावाने फेमस झाल्या.


'कालीचरण' मधून मिळाली ओळख
1976 मध्ये आलेला सिनेमा 'कालीचरण' पासून रीना यांना नवीन ओळख मिळाली. त्यात त्यांच्या अपोजीट शत्रुघ्न सिन्हा होते. त्यानंतर त्यांनी 'नागिन' (1976), 'जानी-दुश्मन' (1979), 'आशा' (1980), 'नसीब' (1980), 'बदले की आग' (1982), 'प्यासा सावन' (1982), 'हथकड़ी' (1982) अशा अनेक सिनेमातक काम केले.


7 वर्षांपरर्यंत शत्रुघ्न सिन्हासोबत होते अफेअर
रीना आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा पहिला सिनेमा 1972 मध्ये आलेला 'मिलाप' होता पण दोघांत जवळीक 'कालीचरण'(1976) पासून झाली. एका मॅगजीनला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये शत्रुघ्न यांनी आपल्या आणि रीनाच्या अफेअरची कबूली देताना म्हणाले होते- 'रीनासोबत माझे नाते पर्सनल राहिले आहे. लोक म्हणतात लग्नानंतर माझी फीलींग रीनासाठी बदललली, पण मुळात ती फीलींग वाढली होती. मी खुप लकी आहे की, तिने आयुष्यातील 7 वर्षे मला दिले.'। इतक्या लॉंग रिलेशनशीपनंतरदेखील शत्रुघ्न यांनी पूनम मीरचंदानीसोबत लग्न केले.


- शत्रुघ्ननंतर रीना यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान सोबत लग्न केले. हा तो काळ होता जेव्हा रीना यांचे नावच सिनेमाला हीट करून टाकायचे. पण मोहसीनसाठी रीना यांनी सगळे सोडले आणि पाकिस्तानला निघून गेल्या. पण तिथेही त्यांना धोकाच मिळाला. त्यांचे नाते इतके बिघडले की, नात्याचा शेवट घटस्फोटावर झाला. रीनाला आपली मुलगी सनमची कस्टडीदेखीन मिळाली नाही. रीना यांनी बॉलीवुडमध्ये वापस येण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी यश मिळाले नाही. त्यांचा शेवटचा सिनमा 2000 मध्ये आलेला 'रिफ्यूजी' आहे.