आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या आरोग्यासाठी आहारात लिंबाचा नियमित वापर करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात लिंबाचा नियमित वापर केला पाहिजे. याच्या खास गुणधर्मामुळे विविध आजार शरीरापासून दूर राहतात. लिंबाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात. - सकाळी उठल्यावर लेमन टी प्यायल्यास डोकेदुखीच्या समस्या दूर होते. - मुरुमाची समस्या कमी होते. सकाळी उठल्यावर लिंबाचा रस संपूर्ण शरीराला चोळून थंड पाण्याने अंघोळ करा. उष्णतेचा त्रास कमी होतो. - दुपारच्या जेवणानंतर लिंबाचे सरबत प्यायल्याने पचनशक्तीवर ताण येत नाही. अन्नाचे लवकर पचन होते. - शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. - शरीराची दुर्गंध दूर होते. - लिंबाचा रस चेहऱ्यावर १० मिनिटे लावून नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. दिवसातून २ वेळा हे करावे. चेहरा तजेलदार होईल.

बातम्या आणखी आहेत...