आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांच्या सूनेसोबत रेखा यांची जबरदस्त बॉन्डिंग, रेखाने ऐशला केले Kiss, गळाभेटही घेतली, नंतर म्हणाल्या - \'चल तुला कारपर्यंत सोडून येते\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. ऐश्वर्या राय सोमवारी रात्री शबाना आजमी याचे वडील कैफ आजमी यांच्या 100 व्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये पोहोचली. येथे ऐश्वर्याची भेट जेष्ठ अभिनेत्री रेखा यांच्यासोबत झाली. ऐश्वर्या रेखा यांना प्रेमाने 'मां' असे म्हणते. सेलिब्रेशननंतर दोन्ही अभिनेत्री हातात हात घालून एकत्र बाहेर पडल्या. दोघीही हसत गप्पा मारत बाहेर आल्या. यानंतर रेखाने ऐश्वर्याला Kiss केले आणि तिची गळाभेटही घेतली. 

 

एकमेकांना कारपर्यंत सोडण्यासाठी आतूर होत्या दोन्ही अभिनेत्री 
दोन्हीही अभिनेत्री घरी जात होत्या तेव्हा त्या एकमेकींना कारपर्यंत सोडण्यासाठी आतूर होत्या. दोघीही चालत चालत रेखा यांच्या कारपर्यंत पोहोचल्या, तेव्हा रेखा यांनी ऐश्वर्याला विचारले की, तुझी कार कुठे आहे? ऐशने इशा-याने आपली कार दाखवली, तेव्हा रेखा म्हणाल्या मी तुला तिथपर्यंत सोडते. तेव्हा ऐश्वर्याने नकार दिला आणि म्हणाली की, मी एकटी तिथे जाते. नंतर रेखाने आपली सेक्रेटरी फरजानाला ऐश्वर्याला कारपर्यंत सोडण्याचा इशारा केला. 


सोशल मीडिया यूजर्स घडवत आहेत खिल्ली 
- ऐश्वर्या आणि रेखाच्या बॉन्डिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आणि यूजर्स त्यांची खुप मजा उडवत आहेत. एका यूजरने लिहिले, "रिस्पेक्टफुल जेस्चर, पण असे वाटते की, ऐशचे तिच्या सासूसोबत पटत नाही." तर एका यूजरने कमेंट केली, "तर आता सूनेने यांचे रिलेशन अॅक्सेप्ट केले आहे. अखेर ऐश रेखाला मां म्हणते." एका यूजरने लिहिले, "सास-यांच्या कृपेने ऐशला दोन सासवा आहेत. काही नाते कधीच संपत नाहीत." एका यूजरने रिअॅक्शन दिली की, "याच कारणांमुळे जया यांना ती (ऐश्वर्या) आवडत नाही." एका यूजरने कमेंट केली, "मी विचार करतोय की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जया बच्चन यांची रिअॅक्शन काय असेल?"
- 80 च्या दशकाच्या सुरुवातीस रेखा आणि अमिताभ बच्चनच्या अफेअरच्या खुप चर्चा रंगल्या होत्या. पण या दोघांनी कधीच त्यांचे नाते स्विकारले नाही. पण लोक अजूनही रेखा यांना अमिताभ बच्चन यांच्या एक्स गर्लफ्रेंड मानतात. 
 


 

 

बातम्या आणखी आहेत...