आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींची धमाकेदार ऑफर सुरू : जियोच्या या स्वस्त प्लॅनवर मिळेल 547.5GB डाटा, वर्षभर दुसरे रिचार्ज करण्याची गरज नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- रिलायन्स जियोने 18 ऑक्टोबर रोजी आपली दिवाळी ऑफर लॉन्च केली होती. या ऑफरमध्ये कंपनी रिचार्जची फुल अमाउंट कॅशबॅक देत आहे. कंपनीने आपला नवा डाटा प्लॅनही लॉन्च केला आहे. जो जियोचा वर्षभराचा सर्वात स्वस्त प्लॅनही आहे. म्हणजेच एकदाच छोटीशी अमाउंट दिल्यानंतर वर्षभर रिचार्ज करण्याची गरज नाही. आता या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. 

 

वर्षभराचा सर्वात स्वस्त प्लॅन
कंपनीच्या या प्लॅनची किंमत 1699 रुपये आहे. यात 547.5GB 4G डाटासोबत अनलिमिटेड डाटा मिळेल. म्हणजेच युजरला डेली 1.5GB डाटा 4G च्या स्पीडने मिळेल. त्यानंतर स्पीड 64kbps होऊन जाईल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवस म्हणजेच एक वर्षच आहे. यासोबतच अनलिमिटेड व्हॉइस कॉल, डेली 100 SMS, फ्री रोमिंग, फ्री जियो अॅप्सही मिळतील.

 

रिचार्जचा पैसा होईल कॅशबॅक
आता या प्लॅनला 30 नोव्हेंबर, 2018 च्या आधी घेतले, तर रिचार्जची पूर्ण अमाउंट कॅशबॅक होऊन जाईल. म्हणजेच यूजरला 500 रुपयांचे 3 आणि 200 रुपयांचे 4 कूपन मिळतील. या कूपनची व्हॅलिडिटी 31 डिसेंबर 2018 पर्यंत असेल. कूपनचा वापर यूजर रिलायंस डिजिटलवर करू शकतील. कूपन कोडना MyJio अॅपच्या कूपन सेक्शनमध्ये जाऊन पाहिले जाऊ शकते.

 

कॅशबॅक ऑफरच्या टर्म्स अँड कंडिशन
> ऑफरचा फायदा फक्त प्राइम जियो यूजर्सना मिळेल. यूजरनी अॅक्टिव्ह असणेही गरजेचे आहे.
> ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारच्या युजर्ससाठी आहे.
> कॅशबॅक ऑफर Rs.149, Rs.198, Rs.299, Rs.349, Rs. 398, Rs.399, Rs.448, Rs.449 Rs.498, Rs.509, Rs.799, Rs.999, Rs.1699, Rs.1999, Rs.4999 आणि Rs.9999 प्लॅनवर मिळेल.
> या ऑफरचा फायदा 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत मिळेल. दुसरीकडे, कूपनची व्हॅलिडिटी 31 डिसेंबर 2018 पर्यंत असेल.

 

बातम्या आणखी आहेत...