आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Reliance Jio Rs. 1699 Plan With 1 Year Validity And 547.5 4g Data, Free Calling, 100 Sms And More

Jio Offer: आता करा जिओचा हा रिचार्ज, नंतर मार्च 2020 पर्यंत होऊन जा टेंशन फ्री; अनलिमिटेड डाटासोबतच कॉलिंग, रोमिंग सगळ मिळेल फ्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- रिलायंस जियोने मागील दिवळीमध्ये आपला सगळ्यात स्वस्त जिओ प्लॅन लाँच केला आहे. याला कंपनीने आतापर्यंत बंद केले नाहीये. म्हणजेच या प्लॅनचे बेनिफीट्स आताही ग्राहकांना मिळू शकतात. या प्लॅनची किंमत 1699 रूपये आहे. यात 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे.

 

डाटा, कॉलिंग, रोमिंग सगळं फ्री

जिओच्या या प्लॅनची किंमत 1699 रूपये आहे. यांत 547.5GB 4G डाटासोबतच अनलिमिटेड डाटा मिळेल. म्हणजेच डेली 1.5GB डाटा 4G की स्पीडने मिळणार, त्यानंतर 64kbps स्पीड होईळ. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. त्यासोबतच, अनलिमिटेड व्हॉइस कॉल, डेली 100 SMS, फ्री रोमिंग, फ्री जियो अॅप्सदेखील मिळतील.


जिओचा सगळ्यात स्वस्त प्लॅन
जिओचे सगळ्यात जास्त व्हॅलिडिटी असलेले 5 प्लॅन आहेत. यांत 1699 रूपयांचा सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे. इतर प्लॅन कमी जास्त किमतीचे आहेत, पण सगळ्यांची व्हॅलिडिटी कमी आहे. या प्लॅनची किंमत 999 रूपयांपासून ते 9999 रूपयांपर्यंत आहे.


जिओचे जास्त व्हॅलिडिटी असलेले प्लॅन्स
999 रूपये: 60GB डाटा आणि 90 दिवस व्हॅलिडिटी
1999 रूपये: 125GB डाटा आणि 180 दिवसांची व्हॅलिडिटी
4999 रूपये: 350GB डाटा आणि 360 दिवसांची व्हॅलिडिटी
9999 रूपये: 750GB डाटा आणि 360 दिवसांची व्हॅलिडिटी

बातम्या आणखी आहेत...