आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Relief To Radhakrishna Vikhe Patil, Election Decision Officer Validates Nomination

राधाकृष्ण विखे पाटलांना दिलासा, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज ठरवला वैध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप घेतला होता. विखेंनी ज्याच्याकडे प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या वकीलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता. पण, आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे.भाजपचे शिर्डीतील उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप घेतला होता. विखेंनी ज्याच्याकडे प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या वकीलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्यानंतर तक्रारीवर शनिवारी तीन वाजता सुनावणी झाली आणि विखेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.