आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृपक्ष : श्राद्धामध्ये या 10 गोष्टींचे दान केल्यास दूर होतात अडचणी आणि पितृदोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पितृ पक्षाच्या 16 दिवसांमध्ये श्राद्ध, तर्पण, पिंडदान इत्यादी कर्म करून पितरांना प्रसन्न केले जाते. उज्जैनचे  ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पितृ पक्षात दानाचे खूप महत्त्व आहे. मान्यतेनुसार, दान केल्याने पितरांच्या आत्म्याला संतुष्टी मिळते आणि पितृ दोष नष्ट होतात. श्राद्धामध्ये गाय, तीळ, भूमी, मीठ, तूप दान करण्याची परंपरा आहे. धर्म ग्रंथामध्ये श्राद्ध काळात दान करण्यात आलेल्या गोष्टींचे कोणते फळ मिळते याविषयी सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. येथे जाणून घ्या, कोणत्या गोष्टीचे दान केल्यास कोणते फळ प्राप्त होते.


1. गूळ - गुळाचे दान पूर्वजांच्या आशीर्वादाने कलह आणि दारिद्र्याचा नाश करून धन आणि सुख प्रदान करणारे मानले गेले आहे.


2. गाय - गायीचे दान धार्मिक दृष्टीने सर्व दानांमध्ये श्रेष्ठ मानले जाते परंतु श्राद्ध पक्षात करण्यात आलेल्या गाईच्या दानामुळे सर्वप्रकारचे सुख आणि धन-संपत्ती प्राप्त होते.

 

3. तुपाचे दान - श्राद्ध काळात गाईचे तूप एक पात्र (भांड्यात) ठेवून दान करणे कुटुंबासाठी शुभ आणि मंगलकारी मानले जाते.

 

4. धान्याचे दान - अन्नदानात गहू, तांदूळ दान करावेत. यांच्या अभावात दुसरे एखादे धान्य दान करू शकता. हे दान संकल्प करून केल्यास मनोवांच्छित फळ प्राप्त होते.

 

5. भूमि दान - जर तुमची आर्थिक रूपात संपन्न असाल तर श्राद्ध पक्षात एखाद्या कमजोर किंवा गरीब व्यक्तीला भूमी दान केल्यास संपत्ती आणि अपत्य लाभ होतो.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आणखी कोणत्या गोष्टी दान केल्याने कोणते फळ प्राप्त होते..

बातम्या आणखी आहेत...