आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका शोधात समोर आले आहे की, चांगल्या मनाची माणसे पैशांची बचत करू शकत नाहीत, तुम्ही कीती करता दर महिन्याला बचत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- एक प्रचलित Management मंत्र आहे, 'Pay Yourself First', म्हणजेच आपल्या कमाईतुन पहिला खर्च स्वत: वर करावा. रेंट, EMI किंवा बिल पे करण्याआधी स्वत: साठी काही पैसे बाजुला काढुन ठेवावे ज्याला बचत म्हणतात.

 

पण या मंत्राला खुप कमी लोक फॅालो करतात. कारण अनेक लोक आपले आर्थिक निर्णय पैशामुळे नाही तर दुसऱ्यानां मदत करण्यासाठी घेतात. असे व्यक्ति कोणलाच 'नाही' बोलु शकत नाहीत, मदत मागणाऱ्याला नाही बोलने त्यांना चांगले नाही वाटत. या प्रवृत्तीला Agreeableness म्हणतात. अशा प्रकृतिचे लोक दुसऱ्यांवर जास्त विश्वास ठेवतात, त्यांना पैसे जास्त महत्त्वाचे नसतात.

 

Columbia Business School ची प्रोफे़सर Sandra Matz ज्यांचा शोध Journal Of Personality And Social Psychology मध्ये छापलेला आहे. त्यांच्या अनुसार Agreeable प्रवृत्तीचे लोक जास्ती वेळा बाहेर खाण्याचे पैसे भरतात. त्यांचा शोध याच विषयावर होता की, कसे लोक पैशांची बचत करतात.

 

चांगले लोक बचत नाही करू शकत
शोधात समोर आले आहे की, Agreeableness चे बचतीसोबत विरूद्ध नाते आहे.  यात हे पण समोर आले आहे की, या प्रवृत्तीचे लोक पैशाला कमी महत्त्व देतात. हा शोध ऑनलाइन पद्धतीने ब्रिटन आणि अमेरिकेतल्या तीस लाख लोकांवर केला आहे.

 

या आधी हा शोध Agreeableness प्रवृत्ती आणि कमी वयामधल्या नात्या बद्दल माहिती मिळवण्यासाठी केला होता. पहिले असे मानले जायचे की, या प्रकारचे लोक जास्त पैसा कमवू शकत नाही.

 

नवीन शोध पूर्णपणे बचत, उधार आणि आर्थिक प्रतिबद्धतेवर केंद्रित आहे. Agreeableness अशा लोकांवर पैशाचा प्रभाव त्यांच्या विरुद्ध वागणुकीच्या लोकापेक्षा जास्त होतो. 

 

Agreeableness प्रवत्तीच्या लोकांना त्यांची आर्थिक परिस्थिति स्वार्थी लोकांपेक्षा चांगली करायची असेल तर, त्यांनी दुसऱ्यांना मदत करण्याच्या आधी स्वत:ला मदत करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...