रिसर्च : ही / रिसर्च : ही पद्धत सांगेल तुम्ही अजून किती दिवस जगणार आहात

दिव्य मराठी वेब टीम

Jan 21,2019 12:17:00 AM IST


लंडन : आजकल सोशल नेटवर्किंग साइट्सवर असे अनेक अॅप आहेत ज्यामध्ये तुमच्या मरणाची तारीख आणि सोबतच हे किंवा ते अनुमान लावले जाते आणि लोकही यामध्ये रूची घेत आहेत. यादृष्टीने शास्त्रत्रांनी एक रिचर्स केले आहे.

रिसर्चनुसार, डीएनएचे विश्लेषण केल्यानंतर एखादी व्यक्ती किती आयुष्य जगतो किंवा कधी मरतो याचा अंदाज लावण्यात मदत मिळू शकते. ब्रिटनमधील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे शोधकर्त्यांनी आयुष्याला प्रभावित करणारी अनुवांशिक परिवर्तनाच्या एकूण परिणामाचे अध्ययन करून एक स्कोरिंग सिस्टम विकसित केली आहे. पत्रिका लाइफमध्ये हा शोधप्रबंध प्रकाशित झाला आहे. ़

एडिनबर्ग युनिव्हर्सिटीच्या अशर इंस्टीट्यूटचे पीटर जोशीने स्कोरिंग पद्धतीच्या आधारावर सांगितले की, "आपण जर जन्माच्या वेळी किंवा नंतर 100 लोकांची निवड करतो आणि आपल्या आयुष्याच्या स्कोरचा वापर करून त्यांचे दहा गटांमध्ये विभाजन करतो. तर सर्वात खाली येणाऱ्या समूहापेक्षा उरलेले समूहातील लोकांचे आयुष्य पाच वर्षांपेक्षा अधिक असते."

X
COMMENT