Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | responsibility-of-elder-son

घरातल्या मोठ्या मुलाचे दायित्त्व

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 25, 2011, 02:59 PM IST

मृत्यूनंतरच्या विधींमध्ये मोठ्या मुलाची भूमिका महत्त्वाची असते.

  • responsibility-of-elder-son

    घरातील वडिलधार्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर भारतीय समाजात मोठ्या मुलाला फेटा बांधतात. उत्तर भारतात या विधीला पगडी रस्म म्हटले जाते. या प्रथेत प्रांतापरत्वे भीन्नता असली तरी मृत्यूनंतरच्या विधींमध्ये मोठ्या मुलाची भूमिका महत्त्वाची असते. शैव पंथामध्ये मृतदेह दफन करताना मोठ्या मुलाकडून विधी केल्या जातात. अन्य समाजात मोठा मुलगा अग्नि देतो. तर काही ठिकाणी पगडी बांधली जाते.
    घरातील कत्र्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सार्या जबाबदार्या मोठ्या मुलालाच सांभाळायच्या असतात, हे ध्यानात घेऊनच त्याला पगडी बांधली जाते. वेगवेगळ्या ज्ञातीत वेगवेगळे प्रकार असले तरी मूळ भावना अशी असते की आता यापुढील सगळ्या जबाबदार:या मोठ्या मुलालाच सांभाळायच्या आहेत.

Trending