Home | Maharashtra | Pune | Result of XIIth exam is only 22%

बारावी फेरपरीक्षेचा निकाल फक्त २२%; गुणपडताळणीसाठी २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत मुदत

दिव्य मराठी | Update - Aug 25, 2018, 06:21 AM IST

बारावीच्या फेरपरीक्षेचा राज्याचा निकाल २२.६५ टक्के लागला. या परीक्षेसाठी १ लाख दोन हजार १६० विद्यार्थी बसले होते.

 • Result of XIIth exam is only 22%

  पुणे- बारावीच्या फेरपरीक्षेचा राज्याचा निकाल २२.६५ टक्के लागला. या परीक्षेसाठी १ लाख दोन हजार १६० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३,१४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुलै-ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा झाली हाेती. गुणपडताळणीसाठी २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत मुदत अाहे. २७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळेल. सहा विषयांसाठी पुनर्मूल्यांकन करता येईल.


  विभागनिहाय निकाल
  पुणे २०.७७% नागपूर २५.५१
  औरंगाबाद २८.५० मुंबई १९.२७
  अमरावती २१.४४ नाशिक २२.३२
  लातूर ३१.४८ कोकण १९.७५
  कोल्हापूर २५.९४%

Trending