आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यात तिखट टाकून भोसकला चाकू, CCTV मध्ये कैद झाली रक्तरंजीत घटना...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदुर(मध्यप्रदेश)- जुन्या भांडणाच्या वादातून एका दुकानदाराच्या डोळ्यात तिखट टाकून चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. घटना 13 मार्चची असून आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिस अधिकारी दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की, घटना  उज्जैन नाक्यावरील आहे. येथे कृष्णा दुध डेअरीचे संचालक दुर्गेशवर एका अज्ञाताने आधी डोळ्यात तिखट टाकले आणि नंतर चाकुने वार केले. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बातम्या आणखी आहेत...