Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | rice-donation-will-say-goodbye-to-the-problems

दुख दूर करण्यासाठी करा मिठाई वाटप

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 28, 2011, 05:08 PM IST

जीवनात दुख आणि अडचणी येण्याचे मुख्य कारण हे पितृदोष असते.

  • rice-donation-will-say-goodbye-to-the-problems

    असं म्हणतात की सुख आणि दुख हे ऊन सावलीप्रमाणे येतात. त्यामुळे जीवन हे कधीच स्थिर नसते. जीवनात सदैव चढ उतार येतच असतात. परंतु काही लोकांचे जीवन हे सदासर्वकाळ दुख आणि अडचणींनी ग्रासलेले असते. ते आजूबाजूच्या लोकांकडे पाहतात तेव्हा त्यांच्या मनात विचार येतो की देवाने आपल्या नशिबात सुख लिहिलेच नाही काय. साधारणपणे अशा लोकांच्या जीवनात दुख आणि अडचणी येण्याचे मुख्य कारण हे पितृदोष असते.
    ज्योतिष शास्त्र सांगतं की पितृदोष असणार:या व्यक्तींना सदैव अडचणींना सामोरे जावं लागतं. त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठीचे उपाय करणे आवश्यक ठरते.
    ज्योतिषशास्त्रानुसार गरीबांमध्ये तांदूळ वाटप करणे आणि मुलांमध्ये पांढर:या रंगातील मिठाई वाटल्याने पितृदोष दूर होऊ जीवन आनंदमय होते. ज्योतिष शास्त्रानुसाार पितृचा रंग पांढरा मानला गेला आहे.

Trending