आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाईच्या बाबतीत नेत्यांपेक्षा खूप पुढे आहेत त्यांच्या पत्न्या, काहींची प्रॉपर्टी पतीपेक्षा दुप्पट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. मते मिळविण्यासाठी सर्व पक्ष रॅली आणि सार्वजनिक सभा घेत आहेत. प्रत्येकाला या वस्तुस्थितीची जाणीव आहे. परंतु आज आम्ही आपल्याला असे काही सांगणार आहोत ज्याचा कदाचित आपल्याला अंदाज नसेल. मोठ्या नेत्यांच्या कमाईबद्दल आपल्याला माहिती मिळते परंतु तुम्हाला माहीत आहे का या मोठ्या नेत्यांच्या पत्नींची कमाई किती आहे? या नेत्यांच्या बायका कमाईच्या बाबतीत नेत्यांच्याही पुढे आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पत्नीचे नावही या यादीत नमूद केले आहे. 

 

> इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे वार्षिक उत्पन्न 19.7 लाख रूपये आहे, तर त्यांची पत्नी साधना सिंहचे वार्षिक उत्पन्न 37 लाख रूपये आहे. शिवराज सिंह यांच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट त्यांच्या पत्नीचे उत्पन्न आहे. मागील वर्षीच्या निवडणुकीत शिवराजसिंह यांनी सांगितले होते की त्यांचे वार्षिक उत्पन्न टॅक्स वजा करून 17.12 लाख आहे, तर त्यावेळी त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 20.5 लाख रूपये होते.

> गृह आणि परिवहन मंत्री भूपेंद्र सिंह खुरई यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न 97.63 लाख रूपये घोषित केले आहे. तर त्यांच्या पत्नी सरोज सिंह यांचे वार्षिक उत्पन्न 4.5 कोटी रूपये आहे. सरोज सिंह यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये हॉटेल दीपाली, दीपाली पॅलेस आणि पेट्रोल पंपचा उल्लेख केला आहे.

 

इतर नेते आणि त्यांच्या पत्न्यांची संपत्ती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...