आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिंकू राजगुरुचे हे रुप पाहून तुम्ही पुन्हा एकदा पडाल तिच्या प्रेमात!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः  'सैराट' या चित्रपटातून एका रात्रीत स्टारडम मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. फोटो आणि व्हिडिओज ती सोशल मीडियावर शेअर करत असते.  रिंकूने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करुन तिने कॅप्शनमध्ये ब्लॅक अँड व्हाइट असे लिहिले आहे. काठापदराची साडी, खणाचे ब्लाऊज, मोकळे केस आणि नाकात नथ घातलेली रिंकू भलतीच सुंदर दिसतेय. - Divya Marathi
एंटरटेन्मेंट डेस्कः 'सैराट' या चित्रपटातून एका रात्रीत स्टारडम मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. फोटो आणि व्हिडिओज ती सोशल मीडियावर शेअर करत असते. रिंकूने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करुन तिने कॅप्शनमध्ये ब्लॅक अँड व्हाइट असे लिहिले आहे. काठापदराची साडी, खणाचे ब्लाऊज, मोकळे केस आणि नाकात नथ घातलेली रिंकू भलतीच सुंदर दिसतेय.

'सैराट' या चित्रपटातून एका रात्रीत स्टारडम मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. फोटो आणि व्हिडिओज ती सोशल मीडियावर शेअर करत असते.  रिंकूने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करुन तिने कॅप्शनमध्ये ब्लॅक अँड व्हाइट असे लिहिले आहे. काठापदराची साडी, खणाचे ब्लाऊज, मोकळे केस आणि नाकात नथ घातलेली रिंकू भलतीच सुंदर दिसतेय. तिच्या चेह-यावरील विविध भाव लक्ष वेधून घेत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...