आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rishi Kapoor, Divya Dutta And Other Bollywood Celeb Reaction After Delhi Court Defers Hanging Of Nirbhaya Gang Rape Case Convicts

नवव्यांदा दोषींची फाशी टळकल्याने सेलिब्रिटींच्या तीव्र प्रतिक्रिया, ऋषी कपूर म्हणाले - भीषण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला नवव्यांदा स्थिगिती देण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेची खिल्ली उडत असल्याचे बघून बॉलिवूड सेलेब्सचा रोषही समोर येत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ऋषी कपूर यांनी त्यांच्या 'दामिनी' चित्रपटातील सनी देओलच्या तारीख पे तारीख या संवादाचा उल्लेख करुन हे भीषण असल्याचे म्हटले आहे.

अभिनेत्री दिव्या दत्ताने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, आम्ही सर्व बलात्कारा-यांसमोर उदाहरण ठेवत आहोत की त्यांना शिक्षा होण्यासाठी आम्हाला किती काळ लागतो. अखेर आपण कशाची वाट पाहत आहोत?

बातम्या आणखी आहेत...