आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेश देशमुखने शेअर केला भावासोबतचा एक व्हिडिओ, युजर्स म्हणत आहेत - 'लय भारी भाऊ...'    

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता रितेश देशमुखने आपला भाऊ धीरज देशमुखसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश एका गाण्यावर चेहऱ्याद्वारे वेगवेगळे एक्सप्रेशन्स देत आहे आणि डान्स करत आहे. पण हा नेहमीसारखा सारखा साधारण व्हिडिओ नाहीये या व्हिडिओमध्ये रितेशने मॅजिक ट्रिक केली आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, रितेशच्या डोळ्यांवर एक गॉगल आहे. रितेश जेव्हा व्हिडिओ बनावट असतो तेव्हा सोबत बसलेल्या भावाचे लक्ष रितेशकडे जाते आणि तो रितेशकडे पहातो तेव्हा रितेशच्या डोळ्यांवरचा गॉगल त्याच्या डोळ्यांवर दिसतो. आणि हे पाहून भाऊ धीरज हसतो.