आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबीय, नातेवाईकांनी दिला रितू नंदा यांना अखेरचा निरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्यासह कुटुंबीय आणि नातेवाईकांनी रितू नंदा यांना अखेरचा निरोप दिला. दिल्लीतील लोधी रोड येथील स्मशानभूमीत रितू नंदा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मंगळवारी कर्करोगाने त्यांचे निधन झाले होते. - Divya Marathi
ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्यासह कुटुंबीय आणि नातेवाईकांनी रितू नंदा यांना अखेरचा निरोप दिला. दिल्लीतील लोधी रोड येथील स्मशानभूमीत रितू नंदा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मंगळवारी कर्करोगाने त्यांचे निधन झाले होते.

बातम्या आणखी आहेत...