आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिया चक्रवर्ती सांभाळतेय सुशांतचे काम!, दोघांच्या रिलेशनशिपची इंडस्ट्रीत सुरु आहे चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - सध्या इंडस्ट्रीत सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. दोघे बऱ्याच ठिकाणी सोबत दिसतात. काही दिवसांपूर्वी तर दाेघे काश्मीरमध्ये सुटी साजरा करण्यासाठी गेले होते. रियाने काही दिवसांपूर्वी आपला वाढदिवसदेखील सुशांतसोबत साजरा केला होता. सुशांतने तिचा वाढदिवस वेगळ्या शैलीत साजरा केल्याची चर्चा हाेती. या वेळी सुशांतने तिला एक पेंडेंटदेखील भेट म्हणून दिले होते.
 

सूत्रांनी सांगितले, रिया आणि सुशांत यांचे नाव काही काळापासून एकमेकांशी जोडले जात आहे. दोघे एकमेकांबरोबर आनंदी दिसत आहेत.

> यावर्षी सुशांतचा ‘छिछोरे’ आणि ‘दिल बेचारा’ रिलीज होणार आहे. दुसरीकडे रियाने ‘चेहरे’चे शूटिंग पूर्ण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...