• Home
  • Bollywood
  • Hollywood news
  • Robert Pattinson of 'Twilight' series is the most handsome man in Golden Ratio of Beauty Fay, former footballer David Beckham is seventh

सर्व्हे / गोल्डन रेशो ऑफ ब्यूटी फायमध्ये ‘ट्वायलाइट’ सीरीजचा रॉबर्ट पॅटिंसन सर्वात हँडसम, माजी फुटबॉलर डेव्हिड बेकहम सातव्या क्रमांकावर

रॉबर्ट पॅटिंसन रॉबर्ट पॅटिंसन
हेन्री केविल हेन्री केविल
ब्रेडली कूपर ब्रेडली कूपर
ब्रॅड पिट ब्रॅड पिट
जॉर्ज क्लूनी जॉर्ज क्लूनी
ह्यू जॅकमन ह्यू जॅकमन
डेव्हिड बेकहम डेव्हिड बेकहम
इदरिस एल्बा इदरिस एल्बा
केन्ये वेस्ट केन्ये वेस्ट
रेयान गोस्लिंग रेयान गोस्लिंग

नवीन बॅटमॅन म्हणून निवड झालेला पहिला, तर सुपरमॅन साकरलेला दुसरा सर्वात हँडसम

दिव्य मराठी वेब टीम

Feb 06,2020 02:33:57 PM IST

हॉलिवूड डेस्क : वैज्ञानिक आधारावर ‘ट्वायलाइट’ सीरीजचा अभिनेता रॉबर्ट पॅटिंसन सर्वात हँडसम पुरुष बनला आहे. गोल्डन रेशो ऑफ ब्यूटी फायमध्ये रॉबर्ट ला 92.15 टक्के मिळाले. रॉबर्टच्या चेहऱ्याला इतर सेलेब्रिटीजसोबत जुळवले गेले होते. दुसऱ्या क्रमांकावर 91.64 टक्क्यांसोबत 'सुपरमॅन' हेन्री केविल आहे.


फेशियल कॉस्मेटिक सर्जन डॉ. जूलियन डिसिल्वाने हँडसम लिस्ट कंप्यूटरद्वाराव तयार केली आहे. डॉ. डिसिल्वाने सांगितले की, जेव्हा रॉबर्टच्या चर्येवरील सर्व तत्व जुळवून पहिले तेव्हा तो स्पष्टपणे विजेता ठरला. त्यांनी सांगितले की, इतर अभिनेत्यांच्या तुलनेत सर्व कॅटॅगरीमध्ये तो पाच क्रमांकाच्या आत राहिला मात्र ओठांच्या बाबतीतच केवळ तो सरासरीपेक्षा कमी राहिला.


काय आहे गोल्डन रेशो ऑफ ब्यूटी फाय...


डेलीमेलनुसार, गोल्डन रेशो ऑफ ब्यूटी फायची सुरुवात प्राचीन यूरोपमध्ये झाली. जुन्या काळात आर्टिस्ट आणि आर्किटेक्ट जेव्हा काही निर्माण करायचे तेव्हा गोल्डन रेशो ईक्वेशनचा वापर करायचे. हा रेशो सर्वच गोष्टींवर लागू होऊ शकतो. लियोनार्डो दा विंचीनेदेखील याचा उपयोग केला होता. यानंतर वैज्ञानिकांनीही सुंदरता मापन करण्यासाठी हा गणिताचा फॉर्म्युला वापरला.


हे आहेत टॉप-10 हँडसम पुरुष...

क्रमांक नाव टक्के
1 रॉबर्ट पॅटिंसन 92.15%
2 हेन्री केविल 91.64%
3 ब्रेडली कूपर 91.08%
4 ब्रॅड पिट 90.51%
5 जॉर्ज क्लूनी 89.91%
6 ह्यू जॅकमन 89.64%
7 डेव्हिड बेकहम 88.96%
8 इदरिस एल्बा 88.01%
9 केन्ये वेस्ट 87.94%
10 रेयान गोस्लिंग 87.48%
X
रॉबर्ट पॅटिंसनरॉबर्ट पॅटिंसन
हेन्री केविलहेन्री केविल
ब्रेडली कूपरब्रेडली कूपर
ब्रॅड पिटब्रॅड पिट
जॉर्ज क्लूनीजॉर्ज क्लूनी
ह्यू जॅकमनह्यू जॅकमन
डेव्हिड बेकहमडेव्हिड बेकहम
इदरिस एल्बाइदरिस एल्बा
केन्ये वेस्टकेन्ये वेस्ट
रेयान गोस्लिंगरेयान गोस्लिंग