Home | Sports | Other Sports | roger federer enter quarter final in french open

फेडरर फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत; ज्वोनारेवा बाहेर

Agency | Update - May 30, 2011, 04:50 PM IST

माजी अव्वल टेनिसपटू रोजर फेडररने 6-3, 6-2, 7-5 गुणांनी स्तानिस्लास वावरिंकाला पराभवाची धुळ चारत फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

  • roger federer enter quarter final in french open

    fede_258पॅरिस - माजी अव्वल टेनिसपटू रोजर फेडररने 6-3, 6-2, 7-5 गुणांनी स्तानिस्लास वावरिंकाला पराभवाची धुळ चारत फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

    महिला एकेरीत ज्वोनारेवाला पराभवाचा धक्का बसला. पुरुष एकेरीत रोजर फेडररविरूद्ध वावरिका यांच्यात शर्थीची लढत झाली. पहिल्या सेटवर आक्रमक खेळी करून फेडररने 6-3 गुणांनी बाजी मारली. याच खेळीला कायम ठेवत फेडररने दोन सेटवर 6-2, 7-5 ने सहज आघाडी घेत वावरिकाचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आणले.Trending