आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहिंग्या निर्वासितांनी बांगलादेश सोडून म्यानमारमध्ये जाण्यास दिला नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉक्स बाजार- रोहिंग्या निर्वासित बांगलादेश सोडून म्यानमारला जाण्यास तयार नाहीत. यामुळे बांगलादेशला रोहिंग्यांना परत पाठवण्याची योजना मागे घ्यावी लागली. बांगलादेशच्या कॉक्स बाजार परिसरातील निर्वासित छावण्यांतील १५० रोहिंग्यांची पहिली खेप गुरुवारी म्यानमारला पाठवायची होती. मात्र, म्यानमार सीमेवरील आंदोलनामुळे त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. आंदोलक रोहिंग्या आम्ही परत जाणार नाहीत, अशी घोषणा देत होते.  

बातम्या आणखी आहेत...