Home | International | Other Country | Romano fenati excluded for grabbing rivals brake

220 किमी वेगाने धावत होती बाइक, तेवढ्यात प्रतिस्पर्ध्याने दाबले फ्रंटब्रेक... नंतर घडले असे काही

दिव्य मराठी | Update - Sep 12, 2018, 01:44 PM IST

विचार करा तुम्ही बाइकवरू वेगाने जात आहात आणि अशात तुमच्या बाइकचे समोरचे ब्रेक कुणी दाबले, अशात कदाचितच तुमची बाइक कंट्रो

 • इंटरनॅशनल डेस्क/ सॅन मॅरनो- विचार करा तुम्ही बाइकवरू वेगाने जात आहात आणि अशात तुमच्या बाइकचे समोरचे ब्रेक कुणी दाबले, अशात कदाचितच तुमची बाइक कंट्रोल होईल. सॅन मॅरिनोमध्ये अशी काहीतरी घटना घडली. विशेष म्हणजे मोटो ग्रांप्रीदरम्यान बाइक 220 किमी प्रतितास वेगाने असताना एका रेसरने रेस जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या बाइकचे ब्रेक दाबले.


  मैदानात नेमके काय घडले....
  सॅन मॅरिनोमध्ये मोटो-2 दरम्यान ही घटना घडली. रेसमध्ये रोमानो फेनाटी आणि स्टीफानो मांजीदरम्यान अतिशय चुरशीचा सामना सुरू होता. असे वाटत होते की, फेनाटी आणि स्टीफानो यांच्यातील कोण्हीही ही रेस जिंकेल. ऱ्हदयाचे स्फंदने थांबवणाऱ्या या रेसमदरम्यान फेनाटीने असे काही वर्तन केले की, सर्वजण हैराण झाले. 220 किमी प्रतितास वेगाने धावताना त्याने आपला प्रतिस्पर्धी स्टीफानोच्या बाइचे फ्रंटब्रेक दाबले स्टीफानोने कसेतरी आपल्या बाइकला कंट्रोल केले.


  फेनाटीवर लावली रेसची बंदी...
  फेनाटीला आपल्या वर्तानामुळे मोठी शिक्षा भोगावी लागली आणि 23 लेप नंतर त्याला रेसमधे अयोग्य घोषित करण्यात आले. पॅनलने त्याला पुढील रेसमध्ये भाग घेण्यावर बंदी लावली आहे. परंतु, फेनाटीला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला आहे. त्याने आपल्या या वर्तनाबद्दल माफी देखील मागीतली आहे.

  व्हिडिओ पाहण्यासाठी वरिल स्लाइडवक क्लिक करा....

 • Romano fenati excluded for grabbing rivals brake
 • Romano fenati excluded for grabbing rivals brake

Trending