आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरपीएफचे नागसेन मेंगर यांना राष्ट्रपती पोलिस पदक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक नागसेन मेंगर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपती पदकाने सन्मानित हाेणारे मेंगर हे सोलापूर विभागातील पहिले कर्मचारी ठरले आहे. 


मेंगर यांना पुरस्कार जाहीर झाल्याने सोलापूर विभागाची मान उंचावली आहे. गेल्या ३१ वर्षांपासून मेंगर हे आरपीएफच्या सेवेत आहेत. या सन्मानाबद्दल सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...