आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरळीत 4 कोटींची रक्कम हस्तगत, निवडणूक भरारी पथकाची कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने वरळी मतदारसंघात 4 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. दरम्यान ही  रक्कम वरळी पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती आहे. वरळीत एवढी मोठी रक्कम कशासाठी आणली होती याबाबत चौकशी सुरु आहे. निवडणूक यंत्रणा, पोलिस, आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग यांनी केलेल्या एकत्रित कारवाईत  राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात आतापर्यंत अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...