आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायनस 52 डिग्री थंडीत सुरू असलेल्या मॅराथॉनमध्ये धावले स्पर्धक, चेहऱ्यावर जमा झाला बर्फ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॅराथॉनमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना मायनस 40 डिग्री तापमानात पळण्याचा अनुभव

बीजिंग- उत्तर चीनमधील मंगोलियाच्या स्वात्तशासी क्षेत्रात असलेल्या गेन्हे शहरात 2019 च्या चायना पोल ऑफ कोल्ड मॅराथॉनमध्ये 1500 स्पर्धकांनी भाग घेतला. बुधवारी मॅराथॉनदरम्यान येथील तापमान मायइनस 52 डिग्री सेल्सियस होते. या कडाक्याच्या थंडीमुळे स्पर्धकांच्या चेहरा आणि अंगावर बर्फ जमा झाली. थंडीपासून वाचण्यासाठी स्पर्धकांनी संपूर्ण शरीर कंपड्याने झाकले होते.
आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे हा परिसर बर्फाचे मैदान म्हणून ओळखले जाते. चायना कोल्ड पोल मॅराथॉन दरवर्षी होते. 2019 च्या मॅराथॉनमध्ये स्थानिक आणि बाहेरील स्पर्धकांनी भाग घेतला. सर्व स्पर्धकांना यापूर्वी मायनस 40 डिग्री तापमानात पळण्याचा अनुभव आहे. गेन्हे चीनमधील सर्वात थंड शहर आहे, येथी तापमान मायनस 58 डिग्रीपर्यंत जाते.
 

बातम्या आणखी आहेत...