आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • God Of Cricket Sachin Tendulakar Kabir Khan And Ranveer Singh At Lords Cricket Ground To Preps For 83

83 च्या तयारीमध्ये व्यस्त आहे रणवीर सिंह, लॉर्ड्समध्ये कबीर खानसोबत दिसला सचिन तेंडूलकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये लंडनच्या लॉर्ड‌्समध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे मॅच झाला नाही. हा सामना पाहण्यासाठी रणवीर सिंह आणि दिग्दर्शक कबीर खानदेखील गेले होते. तेथे त्यांची भेट सचिन तेंडुलकरशी झाली. रणवीरने सचिनसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले....'सचिन त्यावेळी फक्त 9 वर्षांचे होते, जेव्हा 1983 मध्ये कपिल देवने टीव्हीवर या मैदानावर विश्वचषक जिंकला होता. त्या क्षणाने सचिनला खेळण्यासाठी प्रेरणा दिली. 35 वर्षांनंतर  83 आम्ही आज लॉर्ड‌्समध्ये आलो आहोत. खरं तर, कबीर खान 1983 मध्ये झालेल्या विश्वचषकावर चित्रपट बनवत आहेत. या विश्वचषकाचा फायनल मॅच लॉर्ड‌्समध्ये खेळण्यात आला होता. रणवीर आणि कबीरने चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...