आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sad Story Of Women Whos Cancer Was Not Diagnosed On Right Time

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॉयलेटदरम्यान प्रचंड रक्तस्राव, 10 महिने डॉक्टराना समजला नाही आजार, नंतर सर्व उध्वस्त झाले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅसलिंग्डन (लँकशायर) - इंग्लंडमध्ये राहणाऱअया एका महिलेचा तिच्या लग्नाच्या दोन दिवसांनी लगेचच मृत्यू झाला. ही महिला जवळपास दोन वर्षे आतड्याच्या कॅन्सरने त्रस्त होती. विशेष म्हणजे सुरुवातील डॉक्टरांना तिचा आजारच समजला नाही. 2015 मध्ये तिला टॉयलेटदरम्यान प्रचंड रक्तस्राव होऊ लागला होता. त्यानंतर ती अनेकदा डॉक्टरकडे गेली. पण 10 महिने डॉक्टरांना काहीही समजले नाही. अनेक डॉक्टरांना दाखवल्यानंतर सत्य समोर येईपर्यंत सर्वकाही उध्वस्त झाले होते. 


पुढे वाचा, डॉक्टर्स म्हणत होते सर्वकाही ठीक आहे