आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री मोटारसायकलवरून गेले शेतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान गोपाल जाधव मौजे बिजोटे ता. सटाणा जि. नाशिक या शेतकऱ्याच्या शेतात गाडीला जायला वाट नव्हती. तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रोटोकॉलचा विचार न करता एका शेतकऱ्याची मोटारसायकलवर त्याच्या शेतात गेले व पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्वरीत त्याचा पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

बातम्या आणखी आहेत...