आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिडे: मालदीवमध्ये पत्नीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहेत क्रिकेटर्स, समुद्रकिनारी बिकिनीत दिसल्या युवराज-जहीरच्या Wives - Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः जहीर खान, युवराज सिंग, अजीत आगरकर, आशिष नेहरा हे भारतीय क्रिकेटपटू सध्या मालदिवमध्ये असून येथे व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. येथे धमाल मस्ती करतानाचे यांचे काही फोटोज समोर आले आहेत. त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत या टूरमध्ये आहेत. जहीर खानची पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटगेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती युवराज सिंगची पत्नी आणि अभिनेत्री हेजल कीचसोबत दिसत आहे. या फोटोला सागरिकाने कॅप्शन दिले, '#islandlife🌴 #beachbumming 🏖🚲🌊❤️🍷I'. या फोटोत सागरिका आणि हेजल बिकिनीत दिसत आहेत. तर दोघींसोबत युवराज शॉर्ट्समध्ये दिसतोय. 

- एका फोटोत अजीत आगरकर सागरिकासोबत पोज देताना दिसतोय.

- युवराज सिंग आणि हेजल यांचे 2016 मध्ये लग्न झाले होते, तर जहीर आणि सागरिका 2017 मध्ये लग्नगाठीत अडकले. 

बातम्या आणखी आहेत...