आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःपेक्षा वयाने 33 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे ही तरुणी, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची आहे मुलगी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टारकिड  स्वतःपेक्षा वयाने 33 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे ही तरुणी, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची आहे मुलगी एंटरटेन्मेंट डेस्कः छायाचित्रांमध्ये दिसणा-या या तरुणीला तुम्ही ओळखलंत का... ही आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरांची लाडकी लेक सई मांजरेकर. सलमान खान त्याच्या आगामी दबंग 3 या चित्रपटातून सईला बॉलिवूडमध्ये लाँच करतोय. सलमानने आजवर अनेक स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. आता महेश मांजरेकरांच्या मुलीलासुद्धा बॉलिवूडमध्ये आणण्याचे श्रेय सलमानला आहे. सई आणि सलमानच्या वयात तब्बल 33 वर्षांचे अंतर आहे. स्वतःपेक्षा वयाने एवढ्या मोठ्या अभिनेत्यासोबत सई पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे.  दबंग 3 मध्ये सईने सलमानच्या प्रेयसीची भूमिका वठवली आहे. सई पूर्वी सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव नव्हती. पण चित्रपटाची रिलीज डेट जशी जवळ येतेय, तशी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटिझन्ससोबत संपर्कात राहू लागली आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील छायाचित्रांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. - Divya Marathi
स्टारकिड स्वतःपेक्षा वयाने 33 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे ही तरुणी, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची आहे मुलगी एंटरटेन्मेंट डेस्कः छायाचित्रांमध्ये दिसणा-या या तरुणीला तुम्ही ओळखलंत का... ही आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरांची लाडकी लेक सई मांजरेकर. सलमान खान त्याच्या आगामी दबंग 3 या चित्रपटातून सईला बॉलिवूडमध्ये लाँच करतोय. सलमानने आजवर अनेक स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. आता महेश मांजरेकरांच्या मुलीलासुद्धा बॉलिवूडमध्ये आणण्याचे श्रेय सलमानला आहे. सई आणि सलमानच्या वयात तब्बल 33 वर्षांचे अंतर आहे. स्वतःपेक्षा वयाने एवढ्या मोठ्या अभिनेत्यासोबत सई पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. दबंग 3 मध्ये सईने सलमानच्या प्रेयसीची भूमिका वठवली आहे. सई पूर्वी सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव नव्हती. पण चित्रपटाची रिलीज डेट जशी जवळ येतेय, तशी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटिझन्ससोबत संपर्कात राहू लागली आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील छायाचित्रांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

एंटरटेन्मेंट डेस्कः छायाचित्रांमध्ये दिसणा-या या तरुणीला तुम्ही ओळखलंत का... ही आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरांची लाडकी लेक सई मांजरेकर. सलमान खान त्याच्या आगामी दबंग 3 या चित्रपटातून सईला बॉलिवूडमध्ये लाँच करतोय. सलमानने आजवर अनेक स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. आता महेश मांजरेकरांच्या मुलीलासुद्धा बॉलिवूडमध्ये आणण्याचे श्रेय सलमानला आहे. सई आणि सलमानच्या वयात तब्बल 33 वर्षांचे अंतर आहे. स्वतःपेक्षा वयाने एवढ्या मोठ्या अभिनेत्यासोबत सई पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे.  दबंग 3 मध्ये सईने सलमानच्या प्रेयसीची भूमिका वठवली आहे. सई पूर्वी सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव नव्हती. पण चित्रपटाची रिलीज डेट जशी जवळ येतेय, तशी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटिझन्ससोबत संपर्कात राहू लागली आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील छायाचित्रांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 

बातम्या आणखी आहेत...