आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, इतकी असेल सॅलरी; मुलाखतीद्वारे थेट होणार निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL), भिलाईने भिलाई येथील स्टील प्लांट हॉस्पिटलच्या मेडिकल विभागासाठी आरएचओ / रजिस्ट्रार /सिनिअर रजिस्ट्रार पदांसाठी अर्ज मागविणे सुरू केले आहे. इच्छुक उमेदवार 31 मे 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वॉक-इन-इंटरव्यूसाठी उपस्थित राहू शकता.  


रिक्त पदे : आरएचओ / रजिस्ट्रार / सीनियर रजिस्ट्रार


शैक्षणीक पात्रता : एमबीबीएस, डिप्लोमा किंवा पीजी डिग्री

 

वेतन :

> आरएचओ - रु 25,000 प्रति माह

> रजिस्ट्रार- रु 36,000 प्रति माह

> सीनियर रजिस्ट्रार - रु 42,000 प्रति माह


निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड सेलद्वारा आयोजित मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल. 

 

असा करा अर्ज
योग्य आणि इच्छुक उमेदवार 31 मे 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वॉक-इन-इंटरव्यूसाठी आवश्यक कागपत्रांसह खालील पत्त्यावर उपस्थित राहू शकतात. 

डायरेक्टर ऑफिस, 
आई /सी जेएलएन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, 
भिलाई स्टील प्लांट, 
भिलाई

 

बातम्या आणखी आहेत...