घरात सैंधव मीठ ठेवणे शुभदायी

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 25, 2011, 02:09 PM IST

सैंधव मीठ आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा आकर्षुन घेते

  • saindhaw-salt

    आपल्याकडे घरात कोणतेही शुभकार्य असू द्या सर्वात आधी घरात सैंधव मीठ आणतात, कारण सैंधव मीठ शुभ आहे.
    विवाह प्रसंगी सर्वात आधी गणेश स्थापना करण्यापूर्वीच्या पूजा सामग्रीतही सैंधव मीठ ठेवले जाते. वास्तूशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की सैंधव मीठ आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा आकर्षुन घेते. इतकेच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे सामथ्र्यही सैंधव मीठात आहे. घरात सैंधव मीठ ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात.

Trending