आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका रात्रीचे 1 कोटी देऊ... सोशल मीडियावर अभिनेत्रीला येत आहेत अशा ऑफर्स, पैशांच्या बदल्यात सेक्शुअल फेव्हरच्या मागणीवर भडकली अभिनेत्री, म्हणाली - 'मैं बिकाऊ नहीं हूं' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : तामिळ फिल्म 'ऑक्सीजन' आणि 'जेम्स बॉन्ड' ची अभिनेत्री साक्षी चौधरी सोशल मीडियावर आपल्या आपल्या एका व्हिडीओमुळे ट्रोल होत आहे. साक्षी चौधरीने अशातच एक व्हिडीओ शेयर केला होता जो पहिल्यांनंतर लोक तिच्यावर खूप घाणेरध्या कमेंट्स आणि वादग्रस्त डिमांड्स करत आहेत. साक्षी चौधरीने स्वतः सोशल मीडियावर याचा खुलासा केला आहे. साक्षीने ट्वीट करून सांगितले की, लोक तिला मॅसेज आणि कमेंट्समध्ये पैशांच्या बदल्यात सेक्सुअल फेव्हर मागत आहेत. अभिनेत्रीने ट्वीट करून लिहिले, "व्हिडीओ आणि फोटोज पहिल्यांनंतर लोक पागल झाले आहेत. मला एका रात्रीचे एक कोटी रुपये ऑफर करत आहेत. पण सर्व मूर्ख आहेत, मी विकली जाणारी मुलगी नाहीये". साक्षीने पुढे लिहिले, "केवळ मला पाहूनच काम भगवा आणि मॅग्नेट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जा". साक्षी चौधरीची मॅग्नेट ही अपकमिंग तेलगू फिल्म आहे. फिल्मचे दिग्दर्शन Saran Aayirathil Iruvar ने केले आहे. याव्यतिरिक्त साक्षी फिल्म रुस्तुमद्वारे आपला कन्नड़ इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. साक्षी चौधरीने Potugadu फिल्मने डेब्यू केला होता. तिने 2013 मध्ये फिल्ममध्ये एंट्री केली होती. सेल्फी राजामध्येही साक्षीने एक लीड रोल केला आहे. 

pic.twitter.com/QtK5wLe1PE

— Sakshi Chaudhary (@SakshiCh2017) January 19, 2019

बातम्या आणखी आहेत...