आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सलीम खान यांनी नॅशनल टीव्हीवर केली सलमानची पोलखोल, सांगितले- इतक्या गर्लफ्रेंड्स असून देखील का केले नाही लग्न...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'सलमानचे जितके नुकसान झाले आहे, ते सगळे आईने केले आहे.' हे स्टेटमेंट सलमानचे वडिल सलीम खानने, 2009 मध्ये फराह खानचा चॅट शो 'तेरे मेरे बीच में' मध्ये दिले होते. सलमान आई सलमा सोबत या चॅट शोमध्ये पहिले गेस्ट बनून आले होता, सलीम खान त्यामध्ये व्हिडीओ कॉन्फ्रेंसच्या मध्यमातून जोडले होते. त्यावेळी फराहने त्यांना सलमानच्या लग्नाचा प्रश्न विचारला असता सलीम खान म्हणाले....

 

- सलीम खान म्हणाले आईच्या चुकीची शिक्षा मुलांना भेगावी लागते. पण, त्यावेळी सलीम मस्करीच्या मूडमध्ये होते. सलीम खान म्हणाले "सलमानला सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीवर प्रेम होते, पण नंतर तो तिच्यात आपल्या आईला शोधतो."

 

सलमान खानच्या 6 एक्स-गर्लफ्रेंड्स

- 52 वर्षांच्या सलमान खानला 6 गर्लफ्रेंड्स होत्या, ज्यांच्या सोबतच्या नात्यामुळे तो खुप चर्चेत राहिला होता. त्यापैकी 5 अजूनही सिंगल आहे. काहींनी आतापर्यंत लग्नच नाही केले तर काहींचा घटस्फोट झाला आहे. ऐश्वर्या राय सलमानची एकमेव एक्स-गर्लफ्रेंड आहे, जी हॅप्पी मॅरिड लाइफ एंजॉय करत आहे. 


पुढच्या स्लाइड्सवर पाहा सलमानच्या एक्स-गर्लफ्रेंड्स, ज्या सध्या सिंगल आहेत...

 

बातम्या आणखी आहेत...