आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salim Merchant Visits Shivalinga At Trimbakeshwar Temple, Users Praised Him

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्र्यंबकेश्वर मंदिरात सलीम मर्चंटने घेतले शिवलिंगाचे दर्शन, यूजर्स म्हणाले - 'तू भारतीय एकात्मतेचे उदाहरण सादर केलेस'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : संगीतकार सलीम मर्चंटने काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवलिंगचे दर्शन घेतले. याचे काही फोटोज त्याने सोशल मीडियावरदेखील शेअर केले आहेत. सलीमच्या या फोटोवर यूजर्स त्याचे कौतुक करत आहेत आणि सोबतच त्याने उचललेल्या या पाऊलाला भारतीय एकात्मतेचे उदाहरण संबोधत आहेत. सलीम बॉलिवूडमध्ये आपला भाऊ सुलेमानसोबत जोडी म्हणून काम करतो. मागच्या वर्षी त्याचा हर्षदीप कौरसोबत गुरुनानक देव जयंतीला एक म्यूझिक व्हिडिओदेखील रिलीज झाला होता.  

सलीमचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. लोक सलीमचे कौतुक करत म्हणत आहेत की, तू भारतीय एकात्मतेचे उदाहरण सादर केले आहेस. तसेच एका यूजरने लिहिले - 'खूप छान सलीम सर, हाच खरा भारत आहे.