आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोणसोबत आत्तापर्यंत का नाही केले सलमान खानने काम, सुपरस्टारने स्वतः केला याचा खुलासा?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सुपरस्टार सलमान खानने बॉलिवूडच्या अनेक A-लिस्टर अभिनेत्रीन्सोबत केले होते काम. पण दीपिका पदुकोणसोबत आत्तापर्यंत त्याची कोणतीही फिल्म आली नाही. अशातच एका इंटरव्यूदरम्यान जेव्हा सलमानला विचारले गेले की, तो दीपिकासोबत एखाद्या फिल्ममध्ये दिसणार आहे की, नाही. तर तो हसत म्हणाला, "हे तर मला स्वतःलाच नाही माहित"

आत्तापर्यन्त का नाही केले दीपिकासोबत काम ?
सलमानला जेव्हा विचारले गेले कि, त्याने आत्तापर्यंत दीपिकासोबत कोणतीच फिल्म का केली नाही. तेव्हा तो गंमतीत म्हणाला की, आत्तापर्यंत कुणी त्याच्याकडे दीपिकासोबत काम करण्याचा प्रसतवच घेऊन आले नाही. सलमान पुढे म्हणाला की, दीपिका खूप मोठी स्टार आहे आणि जर तिच्यासोबत एखादी फिल्म करायची असेल तर निश्चितच फिल्मची कहाणी चांगली असणे गरजेचे आहे. तो हेदेखील म्हणाला की, सध्या त्याच्याकडे दीपिकासाठी काहीही नाही. 

दीपिकाच्या पतीवर नाराज आहे सलमान... 
दीपिकाचा पती म्हणजेच रणवीर सिंहसोबत सलमान खानची फाइट झालेली आहे. झाले असे होते की, 2016 मध्ये जेव्हा सलमान खानची फिल्म 'सुल्तान' रिलीज झाली होती, तेव्हा एका स्क्रीनिंगदरम्यान रणवीर सिंह फिल्मच्या गाण्यावर थिएटरमधेच पडद्यासमोर जाऊन डान्स करू लागला होता. रणवीरला पाहून ऑडियंसदेखील डान्स करू लागली. पण जेव्हा सलमानला हे कळाले तेव्हा तो नाराज झाला आणि त्याने याला रणवीरचे गैरवर्तन म्हणले. सलमानने त्याच्या डान्सवर प्रतिक्रिया देताना म्हणाला होता, "मी पहिला त्याचा डान्स आणि मी त्याच्या डोक्यात खुर्ची फेकून मारणार आहे. फिल्म पाहायला जाता तर फिल्म बघा...डान्स करून ऑडियंसला डिस्टर्ब का करायचे. आपण त्याच्याकडून यासाठी पैसेदेखील घेतले पाहिजे." मात्र सलमान रणवीरला सुपरस्टार्समध्ये सामील करतो. त्याने जानेवारीमध्ये एका इंटरव्यूदरम्यान रणवीरचे नाव शाहरुख खान, आमिर खान आणि अक्षय कुमारसोबत घेतले होते. 

बातम्या आणखी आहेत...