मेकअप मॅन राजू नागच्या मुलाच्या लग्नात पोहोचला सलमान
सलमान खानने 12 डिसेंबरच्या रात्री मेकअप मॅन राजू नागच्या मुलाच्या लग्नात पोहोचून सर्वांना हैराण केले. मुंबईमध्ये झालेल्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सलमान राजू नागचा मुलगा गौरव नागच्या रिसेप्शनमध्ये पोहोचला होता. त्याने स्टेजवर जाऊन वधूवरांसोबत फोटोदेखील काढले आणि दोघांनाही शुभेच्छा दिल्या.