Bollywood / सलमानने इंडस्ट्रीमध्ये पूर्ण केली 31 वर्षे... 

सलमान खानने आपल्या करियरची सुरुवात 1988 मध्ये रिलीज झालेला 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाने केली होती. मात्र त्याला स्टारडम 'मैंने प्यार किया' पासून मिळाले. सलमान खानने आपल्या करियरची सुरुवात 1988 मध्ये रिलीज झालेला 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाने केली होती. मात्र त्याला स्टारडम 'मैंने प्यार किया' पासून मिळाले.
'मैंने प्यार किया' 29 डिसेंबर 1989 ला रिलीज झाला होता. सलमान खानला चित्रपटासाठी 31 हजार रुपये फीस म्हणून दिले गेले होते. 'मैंने प्यार किया' 29 डिसेंबर 1989 ला रिलीज झाला होता. सलमान खानला चित्रपटासाठी 31 हजार रुपये फीस म्हणून दिले गेले होते.

सलमानने करियरची सुरुवात 'बीवी हो तो ऐसी' ने केली 
 

Aug 28,2019 04:58:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : सलमान खानने इंडस्ट्रीमध्ये 31 वर्ष पूर्ण केले आहेत. 27 ऑगस्टला त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक बालपणीचा फोटो शेअर करत सर्वांचे आभार मानले. सलमानने 'मैंने प्यार किया', 'सनम बेवफा', 'साजन', 'अंदाज अपना अपना', 'हम आपके हैं कौन', 'करण-अर्जुन', 'हम दिल दे चुके सनम', 'हम तुम्हारे हैं सनम', 'तेरे नाम', 'हम साथ-साथ हैं' यांसारखे हिट चित्रपट दिले. कॉमेडी जॉनरचा चित्रपट 'बीवी नं. 1', 'मुझसे शादी करोगी', 'रेडी' आणि 'नो एंट्री' नंतर 2000 पासून त्याने अॅक्शन चित्रपट करायला सुरुवात केली. ज्यामध्ये 'दबंग', 'वॉन्टेड', 'एक था टायगर', 'किक', 'टायगर जिंदा है' हे चित्रपट सामील आहेत.

X
सलमान खानने आपल्या करियरची सुरुवात 1988 मध्ये रिलीज झालेला 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाने केली होती. मात्र त्याला स्टारडम 'मैंने प्यार किया' पासून मिळाले.सलमान खानने आपल्या करियरची सुरुवात 1988 मध्ये रिलीज झालेला 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाने केली होती. मात्र त्याला स्टारडम 'मैंने प्यार किया' पासून मिळाले.
'मैंने प्यार किया' 29 डिसेंबर 1989 ला रिलीज झाला होता. सलमान खानला चित्रपटासाठी 31 हजार रुपये फीस म्हणून दिले गेले होते.'मैंने प्यार किया' 29 डिसेंबर 1989 ला रिलीज झाला होता. सलमान खानला चित्रपटासाठी 31 हजार रुपये फीस म्हणून दिले गेले होते.