आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने स्वीकारले Fitness Challenge, सोशल मीडियावर पोस्ट केला सायकलिंगचा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडचा सुल्तान सलमान खानने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे फिटनेस चॅलेंज स्वीकारत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सलमानने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो सायकलिंग आणि जिममध्ये वर्कआऊट करत असल्याचे दिसतेय. किरेन रिजिजू यांनी सलमानेचे आभार मानले असून तो अनेकांना निरोगी आणि फिट राहण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. 


सलमानने त्याचा व्हिडिओ पोस्ट करताना पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी सुरू केलेले हे कॅम्पेन अत्यंत चांगले आहे. सलमानच्या आधी विराट कोहली, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोन, आलिया भट यासह अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. सलमानने सायकलिंगबरोबरच त्याच्या जिम वर्कआऊटचा व्हिडिओदेखिल शेअर केल्याने त्याचे चाहते आनंदी आहेत. 

 

Fabulous campaign by sports minister @Ra_THORe on #HumFitTohIndiaFit. I accept #FitnessChallenge of @KirenRijiju 🙏. Here is my video ... pic.twitter.com/yVvjwHDeSm

— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 11, 2018

I am extremely passionate about fitness...and my new obsession...RUNNING!🏃🏽‍♀️Thank You @pvsindhu1 !Challenge accepted! I now challenge @M_Raj03 @imranirampal @aditigolf kyunki#HumFitTohIndiaFit pic.twitter.com/dMh9USxgLp

— Deepika Padukone (@deepikapadukone) May 25, 2018

Yug Devgan challenges Young India for #HumFitTohIndiaFit Fitness Challenge.@narendramodi @Ra_THORe pic.twitter.com/tNbMvUciwU

— Ajay Devgn (@ajaydevgn) May 28, 2018

Here goes @karanjohar @Varun_dvn @RupalSidhpura ! Fitness is a constant work in progress. The importance of strength, stability & balance is a new goal for me. I nominate my super women who gimme all my inspiration @YasminBodyImage #KatrinaKaif #HumFitThoIndiaFit pic.twitter.com/5s5zDzB3Zl

— Alia Bhatt (@aliaa08) May 28, 2018

I accept your challenge @imVKohli. Here’s my video for the #HumFitTohIndiaFit #FitnessChallenge. I’d like to nominate my friends, @DipikaPallikal and @Varun_dvn Great initiative @Ra_THORe sir! #ComeOutAndPlay pic.twitter.com/SmdmkArT6U

— Anushka Sharma (@AnushkaSharma) May 24, 2018

 

बातम्या आणखी आहेत...