आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan And Amir Khan Actress Asin Thottumkal Celebrate First Birthday Of Her Daughter: Inside Photos Viral Publicly First Time

मुलीच्या वाढदिवशी असिनने ठेवली ग्रँड पार्टी, पहिल्यांदा दाखवला मुलीचा फोटो, सांगितले नाव: Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमारसोबत काम करणारी अभिनेत्री असिन थोट्टुमकल 33 वर्षांची झाली. आज तिचा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे तिने एक वर्षापुर्वी तिच्या वाढदिवसाच्या एक दिवसपुर्वीच मुलीला जन्म दिला होता. यामुळे तिचा हा बर्थडे स्पेशल आहे. तिने आपल्या वाढदिवसाच्या पुर्वी आपली लेक अरिनचा पहिला वाढदिवस साजरा केला. ग्रँड सेलिब्रेशनचे फोटोज असिन आणि तिचा पती राहुल शर्मा(मायक्रो-मॅक्सचे को-फाउंडर)ने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा सर्वांना दाखवला. असिन आई झाल्यानंतर फक्त अक्षय कुमार तिला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता. 


अक्षयमुळे झाले लग्न 
- सुपरहिट फिल्म 'गजनी' आणि 'रेडी'चित्रपटातून यश मिळाल्यानंतर असिनने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. साउथ चित्रपटांनंतर ती बॉलिवूडकडे वळली. गजनी चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसली.
- असिनने 2016 मध्ये लग्न केले. ती बिझनेसमन राहुल शर्माला डेट करत आहे, याचा इंडस्ट्रीतील लोकांना अंदाज नव्हता. दोघांमध्ये लांबलांबपर्यंत काहीच संबंध नव्हता, या दोघांमध्ये अक्षय कुमार होता.
- अक्षय कुमारने असिन आणि राहिलची मैत्री करुन दिली. यानंतर हे दोघं लग्नापर्यंत पोहोचले. असिनने साउथ आणि हिंदी दोन्हीही चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण अक्षय तिचा सर्वात जवळचा मित्र आहे. 
- दोघांनी 'खिलाडी 786' आणि 'हाउसफुल 2' मध्ये एकत्र काम केले आहे. दोघांमध्ये खुप चांगली मैत्री आहे. चित्रपटाचे को-फायनेंसर राहुल शर्मा होता, तो अक्षयचा चांगला मित्र आहे.
- अक्षयने दोघांची भेट घालून दिली हळुहळू त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अक्षय या संपुर्ण गोष्टींचा साक्षीदार होता. यामुळे असिन आणि राहुलने त्यांच्या लग्नाचे सर्वात पहिले कार्ड अक्षय कुमारला दिले होते.

 

कपलने 2 वेळा केले लग्न 
- असिन आणि राहुलचे लग्न अनेक गोष्टींमुळे खुप खास होते. या दोघांनी एकमेकांच्या धार्मिक भावनांकडे लक्ष ठेवले. हिंदू आणि क्रिश्चियन पध्दतीने त्यांनी दोन वेळा लग्न केले.
- राहुल शर्मा हिंदू कुटूंबातून आहे तर असिन इसाई आहे. लग्नानंतर असिनने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले आहे. 2015 मध्ये आलेला 'ऑल इज वेल' हा तिचा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटात तिच्या विरुध्द अभिषेक बच्चन होता. 

 

 

बातम्या आणखी आहेत...