आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : एक दोन नव्हे तब्बल 11 जणींच्या प्रेमात पडूनदेखील अद्याप अविवाहित आहे सलमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. अभिनेता सलमान खानचा आज (27 सप्टेंबर) वाढदिवस आहे. तो वयाची 53 वर्षे पूर्ण करणार आहे. सलमानचे चाहते अजुनही त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहे. आता वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर सलमान खरंच लग्न करणार की नाही, हे तर त्याच्याशिवाय दुसरे कुणीच सांगू शकणार नाही. सध्या तो विदेशी युवती युलिया वंतूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. आता हे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत पोहचणार, की त्याच्या मागील रिलेशनशिपप्रमाणे याचादेखील दी एंड होणार हे येणार काळच ठरवले.


मोठ्या पडद्यावर रोमँटिक भूमिका साकारणारा सलमान तसं बघता खासगी आयुष्यातदेखील अतिशय रोमँटिक आहे. म्हणूनच तर एक दोन नव्हे तर तब्बल 11 तरुणी आजवर त्याच्या आयुष्यात येऊन गेल्या. एका तरुणीसोबतचे त्याचे नाते लग्नापर्यंत पोहोचले होते. असे म्हटले जाते, की त्यांच्या लग्नपत्रिकादेखील छापल्या गेल्या होत्या. पण दोघे लग्नाच्या मंडपापर्यंत पोहचण्याआधीच वेगळे झाले.


युलियापूर्वी सलमानच्या आयुष्यात तब्बल 10 तरुणी येऊन गेल्या, कोण आहेत त्या टाकुयात एक नजर...
 

 

बातम्या आणखी आहेत...