Home | Party | salman khan celebrates his mothers birthday

आईच्या वाढदिवसाला सलमानने केली जंगी पार्टी, सकाळी 4.30 पर्यंत चालू होता आनंदोत्सव, मलायकाही होती सामील

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 10, 2018, 01:05 PM IST

बहीण अर्पिताच्या घरी होते पार्टीचे आयोजन..

 • salman khan celebrates his mothers birthday

  एंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खानचे त्याच्या आईवर खूप प्रेम आहे त्यामुळे आईसाठी काहीही करायला सलमान तयार असतो. सलमान खानने आईच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. बहीण अर्पिता खानच्या घरी ही पार्टी झाली. मलायकाचे आता जरी या कुटुंबाशी काही संबंध नसले तरी ती खान कुटुंबियांच्या पार्टीला अजूनही उपस्थित असते.

 • salman khan celebrates his mothers birthday

  या पार्टीमध्ये सलमानचे कुटुंबीय तर होतेच पण त्याचबरोबर सलमानचे काही जवळचे मित्रही होते.

 • salman khan celebrates his mothers birthday

  पार्टी कितीही मोठी असली काय किंवा छोटी असली काय. सोहेल मात्र नेहमी त्याच्या साध्या साध्या वेशात दिसतो. येथेही सोहेल असाच कॅज्युअल लूकमध्ये दिसला.

 • salman khan celebrates his mothers birthday

  खान कुटुंबियांच्या पार्टीमध्ये अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड गॉर्जिया अँड्रियानीदेखील हजार होती. 

 • salman khan celebrates his mothers birthday

  या पार्टीमध्ये मलायकाही सामील होती. 

 • salman khan celebrates his mothers birthday

  आईच्या बर्थडे पार्टीचे आयोजन अर्पिताच्या घरी करण्यात आले होते. अर्पिताचा पती आयुष शर्मा सध्या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे या पार्टीची सर्व तयारी अर्पिताला एकटीलाच करावी लागली आणि तिने ती केली.     

 • salman khan celebrates his mothers birthday

  सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी ही पार्टी असल्यामुळे सलमानच्या आई सलमा खान यांच्यासाठी ते सरप्राईज होते. 

Trending