आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने मीडियासोबत कापला केक, पण खाल्ला नाही, मात्र केक कापल्यानंतर हात जोडून सर्वांचे मानले आभार : VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सुपरस्टार सलमान खानने त्याचा 53 वा बर्थडे पनवेल येथील फार्महाउसवर सेलिब्रेट केला. पार्टी सुरु होण्यापूर्वी सलमानने फार्महाउसबाहेर आलेल्या पत्रकारांसोबत बातचीत केली. सलमानने केवळ पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेच दिली असे नाही तर बर्थडेचा केकसुद्धा कापला. मात्र त्याने केक खाल्ला नाही. केक कापल्यानंतर त्याने हात जोडून सर्वाना धन्यवाद म्हणले. 

 

फोटोजसाठी पोजही दिल्या...
जेव्हा सलमानने केक कापला आणि तो फार्महाउसमध्ये जाण्यासाठी निघू लागला तेव्हा पत्रकारांनी त्याच्यासोबत ग्रुप फोटो काढण्यासाठी रिक्वेस्ट केली. सलमानने सर्वांसोबत फोटो काढला आणि सर्वांची गळाभेट घेतली. त्यानंतर तो फार्महाउसमध्ये निघून गेला. रिपोर्ट्सनुसार सलमानच्या 53 व्या वाढदिवसाचे सेलेब्रेशन बुधवारी रात्री सुरु झाले होते आणि ते शुक्रवारी सकाळपर्यंत चालले. 

 

बातम्या आणखी आहेत...