आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Dance With Younger Brother Arbaaz And Sohail, Video Viral On Christmas

​...जेव्हा दोन धाकटे भाऊ अरबाज-सोहेलसोबत डिजेवर आला सलमान खान, खान ब्रदर्सच्या त्रिकूटाने एकत्र केला डान्स, 10 तासांमध्ये 28 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. सलमान खानने आपल्या चाहत्यांना क्रिसमसचे एक खास गिफ्ट दिले. त्याने आपला एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये क्रिसमस पार्टी करत असलेला सलमान आपले धाकटे भाऊ अरबाज आणि सोहेल खानसोबत मस्तीमूडमध्ये डान्स करताना दिसतोय. चाहत्यांना या तिन्ही खान ब्रदर्सचा व्हिडिओ खुप आवडत आहे. अवघ्या 10 तासांमध्ये 28 लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर डान्स पाहून सोशल मीडिया यूजर्स सोहेलची स्तुती करत आहेत. यूजर्स म्हणतात की, सोहेल सर्वात चांगला डान्स करतो. सलमानने कुटूंबासोबत क्रिसमस पार्टी सेलिब्रेट केली. तो 27 डिसेंबर रोजी आपला 53 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सध्या तो आपला आगामी चित्रपट 'भारत'मध्ये व्यस्त आहे.

बातम्या आणखी आहेत...