आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने अनोख्या पद्धतीने पूर्ण केले बॉटलकॅप चॅलेंज; 'डोंट थकाओ, पानी बचाओ' लिहित दिला पाणी बचतीचा संदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - सध्या सोशल मीडियावर Bottle cap challenge चे भूत सवार आहे. यामध्ये बॉलीवूड कलाकार देखील मागे नाही. यामध्ये बॉलीवूडचा दबंग सलमान खान कसा मागे राहील? सलमानने नुकतेच बॉटलकॅप चॅलेंज स्वीकारले. यामध्ये त्याने पाणी वाचवण्याचा संदेश सुद्धा दिला. सलमानने हा व्हिडिओ जीममध्ये शूट केला. व्यायामानंतर तो चॅलेंज घेताना दिसून येत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Don’t thakao paani bachao

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

चॅलेंजच्या माध्यमातून दिला पाणी बचतीचा संदेश 
सलमानने हे चॅलेंज अनोख्या अंदाजात पार पाडले. सलमानने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅपशनमध्ये सलमानने 'डोंट थकाओ, पाणी बचाओ' असे लिहित आपल्या चाहत्यांना पाणी वाचवण्याचा संदेश देत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...