• Home
  • Gossip
  • Salman Khan get married ! selected this Bollywood actress as life partner, you will be happy by seeing this video

Bollywood / सलमान खानने केले लग्न ! अर्धांगिनी म्हणून निवडले या बॉलिवूड अभिनेत्रीला, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालताना दिसत आहेत

दिव्य मराठी वेब

Jul 14,2019 06:43:42 PM IST

बॉलिवूड डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने लग्न केले आहे अशी चर्चा सध्या सर्वत्र आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जॅमध्ये सलमान खान लग्न करताना दिसत आहे. त्याच्या फॅन्समध्ये त्याच्या लग्नाचा विषय नेहमीच फार जिव्हाळ्याचा राहिला आहे. बिग बॉस शो असो किंवा सलमानच्या चित्रपटांचे प्रमोशन, सलमानच्या लग्नाचा प्रश्न आधी सर्वांच्या डोक्यात असतो. पण आता त्याच्या फणसाला आणखी वाट पाहण्याची गरज नाही. कारण हा व्हिडीओ पाहून तरी असे वाटत आहे की, आता खरंच सलमान खानने लग्न केले आहे.

तुम्हाला जाणून घेऊन हैरानी होईल की, त्याने दुसऱ्या कोणत्या अभिनेत्रीसोबत नाही तर या व्हिडिओमध्ये तो बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्याच गळ्यात वरमाला घालताना दिसत आहे. सलमान खानने निळ्या रंगाची शेरवानी घातली आहे. तर कतरिना कैफ लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. दोघे एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालताना दिसत आहेत. लग्नात सामील झालेले लोक त्यांच्या वर फुले उधळत आहेत आणि टाळ्या वाजवून जल्लोष करत आहेत.

पाहा सलमानच्या लग्नाचा व्हायरल झालेला व्हिडीओ...

झाले असे की, हा व्हिडिओ सलमान खान आणि कतरिना कैफचा अशातच आलेला चित्रपट 'भारत' मधील एक सीन आहे. जेथे सलमान कतरिनासोबत लग्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ लक्षपूर्वक पाहिल्यास तुम्हाला कळेल की, सलमान खान आणि कतरिना कैफ दोघे वयस्कर भूमिकेत दिसत आहेत. दोघांनीही चश्मा घातला आहे, एवढेच नाही, 'भारत' ची भूमिका साकारत असलेल्या सलमानची दाढीदेखील पांढऱ्या रंगाची दिसत आहे.

X
COMMENT