आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच्या आईला आवडली आहे एक बॉलिवूड अभिनेत्री, तिलाच बनवू इच्छितात खान कुटुंबाची थोरली सून, अॅस्ट्रोलॉजर्सनेही केली आहे भविष्यवाणी - जर यावर्षी लग्न नाही केले तर आयुष्यभर अनमॅरिड राहील सलमान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खान 53 वर्षांचा आहे आता सलमान, पण तरीही आहे सिंगल. सलमानचा लग्नासाठी कोणताही प्लॅन नसला तरी त्याची आई सलमा खान यांना एक अभिनेत्री खूप आवडली आहे. सलमा खान याच अभिनेत्रीला आपली सून करू इच्छितात. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कतरिना कैफ आहे. सलमा खान आणि कतरिना  यांच्यामध्ये चांगली बॉन्डिंग आहे. काही दिवसांपूर्वी एका इंटरव्‍यूमध्ये कतरिनाने याबाबतीत सांगितले होते. फिल्‍म 'भारत'ची शूटिंगदरम्यान सलमानची आई आणि कतरिनाचा एक फोटो एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये दोघी एकमेकींना आलिंगन देत आहेत. सलमानचे नाव आत्तापर्यंत सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांच्यासोबत जोडले गेले आहे. रोमानियन मॉडल यूलिया वंतूरसोबतही त्याच्या जवळीकीची चर्चा सध्या होत आहे. मात्र, स्वतः सलमानने कधी आपल्या रिलेशनशिपची ऑफिशियल अनाउन्समेंट केली नाही. 

 

जेव्हा छापले गेले होते सलमानच्या लग्नाचे कार्ड... 
- 27 मई 1994 ला संगीता बिजलानी आणि सलमान खानच्या लग्नाचा घाट घालण्यात आला होता. जासिम खानचे पुस्तक 'बीइंग सलमान' मध्ये याचा दावा केला गेला आहे की, संगीताने एका इंटरव्यूमध्ये आपले आणि सलमानचे लग्न ठरल्याची माहिती दिली होती. 

- संगीता म्हणते, "लग्नासाठी 27 मे हा दिवस स्वतः सलमानने निवडला होता, कारण त्याला कुटुंबाची परवानगी मिळाली होती. पण माझ्या घरचे थोडे संभ्रमात होते, कारण त्यांना माझा आनंद हवा होता". 

- संगीताने पुढे सांगितले, "लग्नाच्या एक दिवस अगोदर मला वाटले की, काहीतरी गडबड आहे. मी सलमानला फॉलो करायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आले की, तो लग्न करण्यालायक नाही. एवढेच नाही, मला तर वाटायला लागले की, तो बॉयफ्रेंड बनण्याच्याही लायक नाही. ती वेळ इमोशनली खूप ट्रॉमेटिक आणि टेरिबल एक्सपीरियंस होती"

- असे म्हण्टले जाते की, संगीतासोबत लग्न फिक्स झाल्यानंतर सलमानची जवळीक सोमी अलीसोबत वाढत चालली होती. यामुळे त्यांचे नाते तुटले. 

 

पहिल्या गर्लफ्रेंडने स्वतः तोडले होते सलमानशी नाते... 
- संगीता सलमानच्या आयुष्यात तेव्हा अली जेव्हा तो शाहीन जाफरीला डेट करत होता. सलमान-शाहीन होटल सी रॉकच्या हेल्थ क्लबमध्ये जायचे तिथेच संगीताही यायची. त्यावेळी संगीता बॉयफ्रेंड बिन्जू अलीसोबत ब्रेकअप झाल्यामुळे अपसेट होती आणि तिला कुणाचीतरी गरज होती. 
- यादरम्यानच सलमानसोबत तिची भेट झाली आणि ही भेट मग प्रेमात रूपांतरित झाली. संगीता-सलमानपेक्षा 6 महिन्यांनी मोठी होती पण वयाचे हे अनार कधीच त्यांच्यामध्ये आले नाही. 
- सलमान आणि संगीताची जवळीक पाहून शाहीन स्वतःचा त्यांच्या रस्त्यातून बाजूला झाली. मॉडल राहिलेली शाहीन जाफरी सलमानचे पहिले प्रेम होती.  
- शाहीन हिंदी सिनेमाच्या ब्लॅक अँड व्हाइट जमान्यातील सुपर स्टार अशोक कुमार यांची नात आहे. अशोक कुमार यांची मुलगी भारतीने फिल्म अभिनेता सईद जाफरीचे भाऊ हामिद जाफरीसोबत दुसरे लग्न केले होते. 
- ही प्रेमकहाणी त्यावेळची आहे, ज्यावेळी सलमान 19 वर्षांचा होता आणि फिल्म स्टार बनला नव्हता. तेव्हा सलमान मुंबईतील सेंट जेवियर कॉलेजमध्ये सेकंड ईयरचे स्टुडंट होते. 

 

सलमानसाठी लग्नाची शेवटची संधी, यावर्षी हुकला तर आयुष्यभर राहावे लागेल अनमॅरिड... 
देशातील प्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजर बेजान दारूवाला यांच्यानुसार, सलमान खानचे तारे यावर्षी चमकते राहतील, कारण त्याचा शुक्र प्रबळ आहे. शुक्र प्रबळ असल्याने माणसाच्या आयुष्यात ब्यूटी आणि लग्जरी येते. सलमान खानचा गुरुही नवीन वर्षात प्रबळ आहे. तर याचवर्षी त्याचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे. 

- मागच्या वर्षी दीपिका कक्कर 'बिग बॉस 12' जिंकण्याची भविष्यवाणी करणारे अॅस्ट्रोलॉजर संजय जुमानी म्हणतात, "सलमानचे लग्न याचवर्षी होईल आणि जर नाही झाले तर तो आयुष्यभर अविवाहित राहील. ते यासाठी की, 9 नंबर (5+4) च्या 54 व्या वर्षात आहे, जे 2018 मध्ये 27 (2+7) डिसेंबरला झाले. 'बिग बॉस' सोबतही तो 45 (4+5) वर्षीच जोडला गेला होता. 'दबंग' (सप्टेंबर 2010) पासून तो सुपरस्टार बनला. तिथेही 9 (वर्षाचा नववा महिना) चे कनेक्शन होते. अशा शक्यता सामान्यपणे बनत नाहीत. सलमान ची 'भारत' फिल्म यशस्वी होईल"

बातम्या आणखी आहेत...