आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​Video: सलमान खानला पाहून आवाज देत होता भाचा, मामा-भाच्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सलमान खान आता बॉलिवूडमध्ये आपला मेहूणा आयुष शर्माला लाँच करतोय. सलमानची बहीण अर्पिताचा नवरा आयुष दिर्घकाळपासून त्याचा पहिला चित्रपट 'लव्हरात्री'वर काम करत होता. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. या इव्हेंटमध्ये असे काही झाले. ज्यामुळे सर्वांत लक्ष आयुष शर्मावरुन दूसरीकडे गेले. या इव्हेंटमध्ये सलमान आणि त्याचा भाचा आहिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये आहिल खुप मस्ती करताना दिसतोय. आहिलची मामासोबतची बॉन्डिंग नेहमीच जबरदस्त दिसली आहे. ट्रेलर लाँच दरम्यान सलमानला पाहून आहिल आवाज देत होता. तेव्हा सलमान त्याच्याजवळ गेला आणि त्याला गप्प केले. त्यांचा हा प्रेमळ व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 
 

बातम्या आणखी आहेत...